शर्मिष्ठाचं वडिलांना खास गिफ्ट | Sharmishtha Raut | Exclusive Interview
2023-02-21
0
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने पती तेजस देसाईसोबत निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलाय. या निमित्ताने तिने बाबांना काय खास गिफ्ट दिलंय आणि कशी ठरली पहिली मालिका जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.